Your trusted partner in Restaurant

About Eksar Biryani Centre ( Vazira Branch )

Eksar Biryani Centre Serving authentic and flavorful biryani for over 25 years, Eksar Biryani Centre is a trusted name in quality and taste. Known for our rich spices, generous portions, and consistent quality, Come experience the same legendary taste at a brand-new location! एक्सार बिर्याणी सेंटर स्वाद असा की, एकदा खाल्लं की पुन्हा विसरता येणार नाही! आम्ही गेल्या २५ वर्षांपासून बिर्याणीप्रेमींना खमंग, झणझणीत आणि अस्सल चव देत आलो आहोत. आमच्या चविष्ट बिर्याणीने हजारो मनं जिंकली आहेत. आता तुमच्याच जवळ, वझिरा नाका, बोरिवली पश्चिम येथे आमची नवीन शाखा सुरू झाली आहे. चव एकदा घ्या... पुन्हा पुन्हा या!

Gallery

🌟 Trusted by our customers

Proven Success in Numbers

9 Customer Reviews

+

Happy Customers

Made with

Get your free website now →